कमिंस इंडिया लिमिटेडचा 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही कालावधीचा निकाल
मुंबई, 8 नोव्हेंबर, 2022 (GPN): कमिंस इंडिया लिमिटेड (एन.एस.ई: कमिंस.आय.एन.डी आणि बी.एस.ई: 500480) कमिंस इंडिया लिमिटेडच्या (‘सी.आय.एल’) संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत 30सप्टेंबर2022 अखेर संपलेल्या तिमाही आणि कालावधीसाठी (एकत्रित आणि स्टँडअलोन) विनालेखित आर्थिक निकालांचे पुनरावलोकन केले आणि मंजूर…









