Mobile & Telecom







ओमिडयार नेटवर्क इंडिया नीलेश मिश्रा व बिग एफएमच्‍या सहयोगाने नवीन रेडिओ शो ‘जिंदगी मोबाइल’ सादर करणार

नवीन रेडिओ शो ‘नेक्‍स्‍ट हाफ बिलियन‘ भारतीयांसाठी तंत्रज्ञानाचे लाभ व धोक्‍यांना सादर करणा-या कथांवर,तसेच आजच्‍या डिजिटल युगात गोपनयीतेसाठी असलेल्‍या गरजेवर फोकस देणार मुंबई, १७ डिसेंबर २०१९: ओमिडयार नेटवर्क इंडिया या सामाजिक परिणामांवर लक्ष केंद्रित करणा-या गुंतवणूक कंपनीने आज ५८…