जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने सायन हॉस्पिटलच्या बालरोग विभागास न्यूबर्ग डायग्नोस्टिकतर्फे ब्लँकेट्स दान
मुंबई, 3 फेब्रुवारी 2022 (GPN) – जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने न्यूबर्ग डायग्नोस्टिक या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या पॅथोलॉजी सेवा पुरवठादार कंपनीने सायन हॉस्पिटलमधील बालरोग विभागाला ब्लँकेट्सचे वाटप केले आहे. या रोगामुळे ग्रस्त असलेल्यांपर्यंत पोहोचून…








