वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील डॉक्टरांनी कॉम्प्लेक्स अवेक कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग शस्त्रक्रिया (सीएबीजी) यशस्वीरित्या पार पाडली
मुंबई, 26 जुलै 2022 (GPN): ट्रिपल वेसल डिसीज (TVD) सह इस्केमिक हृदयरोग (IHD) मुळे, 59 वर्षीय मिस. रजनी कसबेकर (नाव बदलले आहे) यांना गंभीर अवस्थेत मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही…