Automobile


myAvtar.com draws over 1000 participants, holds over 250 jobs in a day

100 plus Women candidates get shortlisted for possible placements  MUMBAI, JULY 07, 2022 (GPN):  myAvtar.com – India’s leading diversity job portal part of the Avtar Group, successfully held the third edition of its virtual job…


टाटा मोटर्सची स्‍मार्ट पिक-अप इन्‍ट्राने गाठला १ लाख आनंदी ग्राहकांचा टप्‍पा

उच्‍च वैविध्‍यपूर्ण व टिकाऊ इन्‍ट्रा देते पॉवर-पॅक कार्यक्षमता, उच्‍च दर्जाच्या ड्रायव्हिंग व ग्राहक अनुभवाची खात्री मुंबई, जुलै ६, २०२२ (GPN): टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्या स्‍मार्ट पिक-अप इन्‍ट्राच्‍या १…







रेनो कायगरने गाठला भारतात 50,000 उत्पादनाचा महत्वाचा टप्पा आणि हा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी रेनो कायगरने नवीन स्टेल्थ ब्लॅक रंग रेनो कायगर श्रेणीत सादर केले आहे

मुंबई, 04 जुलै 2022 (GPN): भारतातील नंबर वन  युरोपियन ब्रँड, रेनोने 50,000 वी रेनो कायगर चेन्नईतील  प्लांटमधून बाजारात आणली आहे. रेनो कायगरचे यश वाढविण्याच्या आपल्या बांधिलकीवर ठाम राहून हा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी रेनो इंडियाने रेनो कायगर श्रेणीत एक नवीन स्टेल्थ ब्लॅक बाह्य रंग सादर केला आहे. रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सी.ई.ओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर, वेंकटराम मामिलापल्ले यांच्या मते, “रेनो कायगरला आपल्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकृती मिळाली आहे त्याच्या खास डिझाइन, स्मार्ट फीचर्स, लीडिंग सेफ्टी, क्वालिटी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत जोमदार मूल्य प्रस्ताव प्रदान केल्यामुळे. भारतातील सर्वात स्पर्धात्मक कॉम्पॅक्ट एस.यू.व्ही सेगमेंटमध्ये तिने आपले कौशल्य सिद्ध केले आहे आणि महामारी व सध्या चालू असलेल्या सेमीकंडक्टर संबंधित अरिष्टानंतर सुद्धा, 50,000 वा उत्पादनाचा महत्वाचा टप्पा या आव्हानात्मक विभागात रेनो कायगरच्या यशाचा अजून एक पुरावा आहे. भारतातील आमच्या प्रगतीत या स्पोर्टी, स्मार्ट आणि जबरदस्त एस.यू.व्ही ने महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे आणि रेनोच्या पहिल्या पाच जागतिक बाजारपेठांमध्ये भारताला स्थान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्हाला विश्वास आहे की रेनो कायगर ही ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत राहील आणि भारत व परदेशात ब्रँडच्या वाढीस अजूनच बळकटी देईल.”…