एज्युव्हेट समिट २०२२ मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीवर शिक्षणतज्ज्ञांचा वादविवाद
हा कार्यक्रम, लेट्स एज्युव्हेट द्वारे आयोजित करण्यात आला होता. मुंबई: भारतभरातील ३००+ हून अधिक शाळांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपाय प्रदान करणाऱ्या एडटेक स्टार्ट अप असलेल्या लेट्स एज्युव्हेटने, अलीकडेच मुंबईत ‘एज्युव्हेट समिट २०२२’ आयोजित केली होती. या…





