शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटची कोविडमुळे निर्माण झालेल्या उदासीनतेवर मात, पुणे येथील त्यांच्या जॉयविले प्रोजेक्टमधील 800 अपार्टमेंटची विक्री
File Photo GPN मुंबई, 11 नोव्हेंबर, 2020: नामांकीत व्यवसाय समूह शापूरजी पालोनजी’ने, मागील महिन्यात पूर्व पुण्यात जॉयविले ब्रँड अंतर्गत महत्त्वाकांक्षी गृह प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये 800 हून अधिक अपार्टमेंट्सची विक्री झाली. या प्रकल्पातील जागांचे दर…









