अपोलोने पाच वर्षांत ५३ बाल-यकृत प्रत्यारोपित केले मुंबई आणि पश्चिम भारतात यकृत प्रत्यारोपणाला चालना देण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलसोबत अपोलोचा सामंजस्य करार
मुंबई आणि पश्चिम भारतात यकृत प्रत्यारोपणाला चालना देण्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलसोबत अपोलोचा सामंजस्य करार नवी मुंबई, १९ ऑक्टोबर २०२२ (GPN): अपोलो रुग्णालयाने आजपर्यंत एकूण १७० यकृतासंबंधी प्रकरणे हाताळली आहेत, त्यापैकी ३४ मृत दात्यांच्या प्रत्यारोपणाशी संबंधित आणि…









