STATE


एगॉन लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज योजनेच्या माध्यमातून परवडण्याजोगे बचत उत्पादन नवीन स्वरूपात- 500 रुपये प्रतिमहिना* रकमेपासून सुरू होणारे बचत तसेच विमा उत्पादन

एगॉन लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज योजनेच्या माध्यमातून परवडण्याजोगे बचत उत्पादन नवीन स्वरूपात– 500 रुपये प्रतिमहिना* रकमेपासून सुरू होणारे बचत तसेच विमा उत्पादन आयुर्विमा संरक्षणासह खात्रीशीर करमुक्त मोबदला पुरवणारी योजना वार्षिक हप्त्याच्या किमान 11 पट आयुर्विमा संरक्षण– पारंपरिक वित्तीय उत्पादनांमध्ये न मिळणारा अतिरिक्त लाभ बचतीमध्ये स्थिर वाढ शक्य होते- पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण  मुंबई, 8 डिसेंबर, 2022…