एयू स्मॉल फायनान्स बँकेकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली मासिक पाळी रजा
तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी इंडस्ट्री फर्स्ट ‘एयू फॉरेव्हर पास’ची घोषणा मुंबई, 16 जानेवारी 2023 (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक आज आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या यादीमध्ये सामील…









