युनियन बँक ऑफ इंडियाच्या तिमाही नफ्यात ५० टक्क्यांनी वाढ
मुंबई, 8 मे, 2025 (GPN)- युनियन बँक ऑफ इंडियाच्या तिमाही निव्वळ नफ्यात तब्बल ५० टक्क्यांनी वाढीसह ४९८५ कोटी रुपये नोंदवली आहे. या बँकेचे जानेवारी ते मार्च या तिमाहीचे आर्थिक निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. संचालक…
Read More