‘आपत्कालीन काळजी जी नेहमी फक्त एक कॉल दूर असते’ वैद्यकीय आणीबाणीसाठी नवी मुंबईत २५ ठिकाणी फ्लॅश मॉब
नवी मुंबई, १४ जून, २०२३ (GPN):- अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई संपूर्ण नवी मुंबईतील अनेक ठिकाणी फ्लॅश मॉबद्वारे वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत जागरुकता वाढवत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून अपोलोने नवी मुंबईत २५…









