GOI / POLITICS/ CURRENT AFFAIRS/ BREAKING NEWS

देशभरात असलेल्या टाळेबंदीत अनेक ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत ओडिया कामगारांसाठी ओडिशा सरकारच्या वतीने हेल्पलाईन पोर्टलची मदत

अन्य राज्यांनी देखील या पद्धतीचे अनुकरण करण्याबद्दल एम्पॉवर्ड ग्रुप फॉर फूड अँड लॉजिस्टीक्स (EG5), भारत सरकार आग्रही  भुवनेश्वर, 20 एप्रिल, 2020, (GPN): सध्या देशभर कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचे दुसरे सत्र सुरू आहे. नोवेल कोरोना व्हायरस…