कल्याण ज्वेलर्सतर्फे दिवाळीचे नवीन कलेक्शन ‘अमेया’
Kalyan Jewelers launches new Diwali collection ‘Ameya’ कोरोना विरोधात निस्वार्थीपणे लढा देणाऱ्यांना सलाम करत #ट्रॅडिशनऑफटुगेदरनेसवर दिवाळीची जाहिरात केली प्रसिद्ध मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०:- कल्याण ज्वेलर्सने सणासुदीला परिधान करण्यासाठी अमेया हे नवे कलेक्शन आभासी माध्यमातून बाजारात आणले…









