NATION










एयु स्मॉल फायनान्स बँक, एमडी आणि सीईओ संजय अगरवाल यांच्या अर्थसंकल्प-पूर्व अपेक्षा

मुंबई, २८ जानेवारी (GPN): एमएसएमई क्षेत्र महासाथीच्या परिणामांमधून हळूहळू सावरते आहे. बदलत्या वैश्विक पुरवठा साखळीकडून उपलब्ध संधींचा लाभ घेण्याकरिता सातत्यपूर्ण पाठबळ आणि धोरणात्मक साह्य आवश्यक ठरते. एमएसएमई क्षेत्राच्या ठोस रोजगार निर्मिती क्षमता पाहता, आगामी अर्थसंकल्पात सकारात्मक…