मतदान केंद्रांचे व्यवस्थित सुसूत्रीकरण करून आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश -अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी
मुंबई शहर विभागातील मतदान केंद्रांसंदर्भातील कामकाजाचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी घेतला आढावा• निवडणूक कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन करून योग्यप्रकारे काम करून घेण्याच्याही सूचना मुंबई ०४ ऑक्टोबर…