ग्रीनसेल मोबिलिटीने प्रयागराजमधील महाकुंभ मेलामध्ये लाखो भक्तांना परिवहन सेवा देण्यासाठी २०० इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या .
मुंबई, 21 जनवरी 2025 (GPN): ग्रीनसेल मोबिलिटी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक मास मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा ‘महाकुंभ मेला २०२५’मध्ये भक्तांना परिवहन सेवा देण्यासाठी २०० इलेक्ट्रिक…