‘बिग बी’चे पुनरागमन: ‘सेगमेंट-फर्स्ट’ ६.६ इंची डॉट-इन डिस्प्ले व १३ मेगापिक्सल एआय क्वॉड कॅमेरा असलेला ‘टेक्नो स्पार्क ५’ सादर; किंमत फक्त ७९९९ रूपये
स्पार्क ५ हा १३ मेगापिक्सल रिअर एआय क्वॉड-कॅमेरासह मोठे ६.६ इंची डॉट-इन डिस्प्ले असलेला सब-८के विभागामधील एकमेव स्मार्टफोन टेक्नोच्या सर्वोत्तम ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’उपक्रमाची सेवा स्पार्क ५ साठी देखील देण्यात येणार; हा स्मार्टफोन ३५,००० हून अधिक ऑफलाइन रिटेल नेटवर्कमध्ये…









