ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँ सादर करत आहेत दुबई कुनाफा क्रॉसाँ-पिस्ता क्रीम, आता क्रॉसाँमध्ये मिळणार जागतिक चवींची लयलूट
मुंबई, 31 मे 2026: चवींचे लाड पुरवण्यासाठी अधिक पुढे जात ब्रिटानिया ट्रीट क्रॉसाँने आपल्या नवीन उत्पादनाची म्हणजेच दुबई कुनाफा क्रॉसाँ – पिस्ता क्रीमची घोषणा केली आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या या चवीपासून प्रेरणा घेत या क्रॉसाँमध्ये…









