दीप्ती धोत्रेच्या चित्रपटात सांगितले आहेत- अजाण साठी भोंग्याची काय गरज? भोंगा चित्रपटाचा दमकदार ट्रेलर
Mumbai, 3rd May 2022 (GPN): सध्या संपूर्ण देशात “भोंगा” या विषयावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भोंगा” या चित्रपटाने प्रदर्शनापूरवीच चांगली प्रसिद्धी मिळविलेली आहे. अक्षयतृतीयाच्या आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट. मनसे…