बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 शर्यतीचा उत्साह मुंबईकरांत शिगेला !
मुंबई, 29 जानेवारी, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 आज मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये संपन्न झाला. भारताची बॅडमिंटन सुपरस्टार तसेच बँक ऑफ बडोदा’चे ब्रँड एंडोर्सर माननीय पीव्ही सिंधू आणि बँक ऑफ बडोदाच्या उच्च व्यवस्थापनासह श्री अजय के…