महाराष्ट्र शासनाने जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत सोईस्करपणे पोहोचवण्यासाठी पब्लिक अॅपसोबत सहयोग केला
मुंबई, २६ मे २०२६: महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या नोंदणीमध्ये वाढ करण्यासाठी पब्लिक अॅपसोबत भागिदारी केली. यासाठी पब्लिक अॅपवर आपले सरकार हा एक विशेष विभाग सुरू करण्यात आला…









