झुनो जनरल इन्शुरन्सकडून यंदाच्या सणासुदीत नवीन उत्पादने, ईव्ही इन्शुरन्स विक्रीत 20% वाढीची नोंद.
मुंबई, 31 डिसेंबर 2024 (GPN): झुनो जनरल इन्शुरन्स, पूर्वी एडलवाइज जनरल इन्शुरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन युगातील डिजिटल विमा कंपनीने या सणासुदीच्या हंगामात विक्रीत 20% इतकी वाढ नोंदवली आहे, तर कंपनीने प्रीमियम/हप्ता संकलनात 41% वृद्धीचा…