ईका मोबिलिटीकडून भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या श्रेणीचे प्रदर्शन
श्रेणीमध्ये बसेस, ट्रक्स, कार्गो व लास्ट-माइल सोल्यूशन्सचा समावेश मुंबई, 21 जानेवारी, 2025 (GPN): – ईका मोबिलिटी या इलेक्ट्रिक वेईकल्स व तंत्रज्ञानामधील अग्रणी कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या सर्वसमावेशक व…