न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सने एनसीजीएम (NCGM ) ही अमेरिकेत पहिली प्रयोगशाळा सुरू केली
अमेरिकेमध्ये सीएलआयए प्रमाणित लॅब ऑपरेशन्सद्वारे थेट ऑपरेशन सुरू करणार्या न्युबर्ग ही भारतीय वंशाची पहिली लॅब चेन बनली आहे ~ मुंबई 3 मे 2021 (GPN):- न्युबर्ग डायग्नोस्टिक्स या जागतिक प्रयोगशाळेच्या परीक्षण समूहाने अमेरिकेत (यूएसए) उत्तर कॅरोलिना…








