राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार – सुनिल तटकरे
जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ; महिलांची उपस्थिती लक्षणीय… मुंबई दि. १३ ऑगस्ट (जीपीएन,वार्ताहर) – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा…