बँक ऑफ बडोदाने देशभरात चार मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिसिस उघडलेली आहेत
प्रत्येक मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिस विशेष शाखांचा संच सांभाळेल बँक मिड-कॉर्पोरेट विभागात आपली उपस्थिती वाढविण्यासाठी केंद्रित दृष्टीकोनाचे अनुसरण करीत आहे मुंबई, 13 ऑक्टोबर, 2022 (GPN): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार…









