उपजिविकेच्या नवीन संधींसह ९६९ महिलांच्या जीवनाला नवीन कलाटणी देण्यासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाची स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी भागीदारी
मुंबई, १० जानेवारी २०२३ (GPN): गृहनिर्माण क्षेत्रातील ना-नफा संस्था (एनजीओ) हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी ९६९ महिलांना कौशल्य विकास, पर्यायी उपजीविकेच्या संधी आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी सूक्ष्म-उद्योग स्थापन करण्यात मदत करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली…