कोलॅब 2024 : इंडो-कोरिअन संगीताचा भव्य लाँच करणारा सांस्कृतिक महोत्सव
~ दोन संस्कृतींची सांगड घातलेले संगीत निर्माण करण्यासाठी आणि संबंध दृढ करण्यास चालना देण्यासाठी आयपीआरएस आणि केओएमसीए यांनी भारत व कोरियामधील गुणवंत कलाकारांना आणले एकत्र ~ मुंबई, 13 नोव्हेंबर, 2024 (GPN): इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (IPRS) आणि कोरियन…






