‘ग्लांझमान थ्रोम्बास्थेनिया’ शी झुंजणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई रुग्णालयात मिळाले नवजीवन
दुर्मिळ रक्तस्त्राव विकाराने ग्रस्त महिलेवर यशस्वी रोबोटिक हिस्टेरेक्टॉमी नवी मुंबई, ५ मार्च २०२६ (GPN/ NS 📞 8108510506): ३७ वर्षीय नीलम यांच्यासाठी गेली अनेक वर्षे प्रत्येक महिना एका ‘मेडिकल इमर्जन्सी’ सारखाच असे. एका दुर्मिळ आणि जीवघेण्या…









