एक्सपीरियन बनला भारतामधील पहिला क्रेडीट ब्यूरो, व्हॉट्सॲपवर मोफत क्रेडीट स्कोअर मिळणार
तुमच्या एक्सपीरियन क्रेडीट स्कोअरला झटपट, सुलभ आणि सुरक्षित उपलब्धतता क्रेडीट अपडेटवर नियमितपणे देखरेख तसेच तुमची क्रेडीट प्रोफाईलसंबंधी होणारी फसवणूक शोधून काढणार मुंबई, 10 नोव्हेंबर 2022 (GPN): एक्सपीरियन इंडिया, ही अग्रगण्य डेटा एनालिटिक्स आणि डिसीजनिंग कंपनी असून पहिला क्रेडीट ब्यूरो आहे, ज्याला क्रेडीट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऐक्ट, 2005 अंतर्गत परवाना प्राप्त आहे. त्यांच्या वतीने भारतीय ग्राहकांकरिता व्हॉट्सॲपवर…









