अॅमेझॉन इंडियाच्या पहिल्या कम्युनिटी सेंटरने साजरा केला आयुष्यांमध्ये बदल घडवून आणण्याचा चौथा वर्धापनदिन
Mumbai (GPN) : या केंद्राने भिवंडीतील स्थानिक समुदायातील १२०,००० विद्यार्थी, स्त्रिया व तरुणांसाठी संधी निर्माण केल्या आणि त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणली अॅमेझॉन केअर्स या अॅमेझॉन इंडियाच्या सीएसआर उपक्रमाने आपले पहिले कम्युनिटी सेंटर १४ नोव्हेंबर,२०१४ रोजी…





