बँक ऑफ बडोदाने 30 जून 2023 रोजी समाप्त तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले
मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ (GPN): बँक ऑफ बडोदाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या 30 जून 2023 रोजी समाप्त तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले ठळक वैशिष्ट्ये बँक ऑफ बडोदाचा (बीओबी) वित्तीय वर्ष 24 च्या पहिल्या तिमाही मध्ये निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत…