BANKING

एयू स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष २०२१मध्ये करोत्तर नफ्यामध्ये नोंदविली ७३% वाढ

आव्हानात्मक परिस्थितीत स्थिर  कामगिरी मुंबई,30 एप्रिल 2021 (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या तिमाहीसाठीचे आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे ऑडिटेड आर्थिक निकाल मंजूर केले. ठळक मुद्दे (आर्थिक वर्ष…