डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रेरणादायी ‘प्रकाशवाटा’ ऐका स्टोरीटेलवर!
MUMBAI (GPN): मॅगसेसे पुरस्कार प्राप्त प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा हे आत्मचरित्र मराठी साहित्य विश्वात खूपच लोकप्रिय आहे. तरूणांना प्रेरणादायी ठरलेले हे आत्मचरित्र स्टोरीटेल वर रविवार दिनांक २६ डिसेंबर या प्रकाश आमटे यांच्या…








