कर्नाटकातील दत्तात्रयांच्या पवित्र “श्री क्षेत्र कडगंची ऐतिहासिक स्थानमाहात्म्य” या माहिती पुस्तिकेचे पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रकाशित!
MUMBAI, 3 JUNE, 2022 (GPN): ‘श्री क्षेत्र कडगं’ची या ‘दत्तगुरू’ संप्रदायातील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक श्री क्षेत्राचा इतिहास उलगडणारे व अभूतपूर्व घटनांनी परिपूर्ण अश्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आज सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते…