ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन सेलिंग चॅम्पियनशिप रंगणार मुंबईत, 13-20 डिसेंबर 2022 या कालावधीत गिरगाव चौपाटीवर आठवडाभराची मेजवानी
ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन सेलिंग चॅम्पियनशिप रंगणार मुंबईत 13-20 डिसेंबर 2022 या कालावधीत गिरगाव चौपाटीवर आठवडाभराची मेजवानी 19 वर्षांनंतर होणार्या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले/मुलींचा सहभाग मुंबई, 11 डिसेंबर 2022 (GPN): प्रतिष्ठेची ऑप्टिमिस्ट आशियाई, ओशनियन नौकानयन (सेलिंग)…








