कडक उन्हाळ्यामुळे त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याची भीती उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची? डॉ श्रद्धा देशपांडे, प्लास्टीक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जरी आणि अस्थेटीक सर्जरीच्या सल्लागार शल्यविशारद, वोक्हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची? By डॉ श्रद्धा देशपांडे, प्लास्टीक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जरी आणि अस्थेटीक सर्जरीच्या सल्लागार शल्यविशारद, वोक्हार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रल- मुंबई, 22 एप्रिल 2023 (GPN):- उन्हाळा म्हटल्या की परीक्षा, सुट्टाय निवांत दुपारच्या गप्पा, आणि भरपूर सुर्यप्रकाश असं…









