Articles by Sachin Murdeshwar










सिग्निफायतर्फे भारतात लिवस्पेसबरोबर संलग्नितता जाहीर

सिग्निफायची लाइटिंग उत्पादने लिवस्पेसच्या व्यासपीठावरून इंटिरिअर डिझाइनर्ससाठी उपलब्ध होणार लिवस्पेसच्या ग्राहकांना कंपनीच्या भारतभरातील केंद्रांतून फिलिप्स ह्यू स्मार्ट लाइटिंगचे पर्याय निवडता येऊ शकतात नवी दिल्ली, भारत– सिग्निफाय Signify(युरोनेक्स्ट : लाईट), (फिलिप्स लाइटिंग नावाने प्रसिद्ध) या लाइटिंग उद्योगक्षेत्रातील अग्रेसर असलेल्या कंपनीने…