Articles by Sachin Murdeshwar


एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नोलॉजीजने हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) सहयोगाने लाँच केले एचपी फास्टलेन

हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशनलिमिटेडच्या इंधनाच्या रिटेलआउटलेट्समध्ये विनाअडथळा इंधनभरण्याचा अनुभव. मुंबई व पुण्यातील १२० हून अधिक  एचपीसीएलइंधन आउटलेट्समध्ये उपलब्ध असलेले एचपीफास्टलेन हे भारतातील इंधनासाठीचे पहिले रेडिओफ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (“आरएफआयडी”) पेमेंट सोल्युशन आहे. महत्त्वाची वैशिष्ट्ये: ●        कागदविरहित, रोकडविरहित आणि संपर्कविरहित सोल्युशन एचपी फास्टलेन मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी लाभ घेतला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन  (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा लाभ ●        डिजिटल व पारदर्शक पेमेंट प्रक्रियेमुळे भुरट्या चोऱ्यांचा धोका कमी होतो…



BIC Cello appoints Manos Nikolakis as General Manager

NATIONAL , 9 OCTOBER 2019 (GPN): BIC Cello, India’s leading writing instruments company,announced the appointment of Manos Nikolakis as General Manager to lead its operations in India. Manos joins the BIC Cello team to drive the…