वंचित, दुर्बल घटकांचा सन्मान जपणारा अजितदादांचा दृष्टीकोण -अतिरिक्त अर्थसंकल्पात योजनांवर भर, मिळणार भरघोस निधी
मुंबई, प्रतिनिधी (GPN): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.२८) रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. वंचित-दुर्बल घटकांना न्याय देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय आणि घोषणा त्यांनी केल्या…









