प्रत्येक 1,000 प्रतिज्ञांमागे, Protinex चा 1 पॅक Doctors For You फाउंडेशनच्या सहकार्याने वितरित केला जात आहे.
मुंबई, 5 जुलै 2024 (GPN): प्रथिनांच्या वापराला चालना देण्यासाठी, तसेच आरोग्य आणि पोषण सुधारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, Protinex हा Danone इंडियाचा प्रमुख ब्रँड ग्राहकांसाठी सामाजिक कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक 1,000 प्रतिज्ञांसाठी, हा ब्रँड आशा कामगारांना Protinex पॅक दान करणार आहे. हा उपक्रम Doctors for you फाउंडेशनच्या सहकार्याने आमची काळजी करणाऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून ते रुग्णांसाठी प्रभावी उपाय करू शकतील.
आपल्या शरीराला दररोज प्रथिनांची आवश्यकता असते. उत्तमरीत्या कार्य करण्यासाठी आणि आपले स्नायू मजबूत करण्यासाठी ICMR ने शिफारस केलेल्या आहारानुसार (RDA) दररोज प्रति किलोमागे 0.83 ग्रॅम प्रथिने खाणे गरजेचे आहे. यासोबतच व्यायाम आणि संतुलित आहाराचीही गरजेचा आहे. ऊर्जा मिळावी, म्हणून थकवा दूर करण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी, तसेच आपल्या दैनंदिन शारीरिक हालचाली सुलभ करण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. मात्र, प्रथिनांचे महत्त्व असूनही, तब्बल 70% भारतीय ग्राहक त्यांच्या आहारात पुरेशी प्रथिने घेत नाहीत, असे अभ्यास सांगतो, म्हणून हे समजून घेणे अत्यावश्यक आहे की, प्रथिनांचे पुरेसे सेवन न करणे आपल्या आरोग्यावर बेतू शकते.
या समुदाय कर्मचाऱ्यांना Protinex देऊन, Danone इंडिया केवळ आशा कामगारांच्या आरोग्य आणि पोषणाला समर्थनच देत नाही, तर दैनंदिन जीवनात प्रथिनांच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना सक्षम बनवते. परिस्थितीमुळे ज्यांना मर्यादित आरोग्यसेवा उपलब्ध होतात, अशा लोकांपर्यंत पोहोचण्याची अनोखी शक्ती या आशासेविकांकडे असते.
या उपक्रमाविषयी बोलताना Danone इंडियाचे विपणन संचालक श्री. श्रीराम पद्मनाभन म्हणाले, “स्नायूंच्या आरोग्याचे आणि प्रथिनांच्या सेवनाचे महत्त्व लोक सहजपणे दुर्लक्षित करतात. जसजसे वय वाढते, तसतसे आपल्या शरीरात सूक्ष्म परिवर्तन होत असते, हे बदल ओळखून योग्य कृती करण्याची गरज आहे. यामुळेच Danone इंडिया यासाठी प्रयत्नशील आहे. पौष्टिक अन्न आणि अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे आम्हाला वाटते. आरोग्यसेवेचा ॲक्सेस कमी असलेल्या समुदायांपर्यंत पोहोचणाऱ्या आशासेविका या आमच्या उपक्रमाचा भाग आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. त्या या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना Protinex देऊन, आम्ही त्यांच्या पौष्टिकतेचे प्रमाण वाढविण्याची तसेच त्यांचे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान दिले जाण्याची आशा करतो.”
हा उपक्रम Protinex प्रथिने अभियानाचा एक भाग आहे, भारतातील प्रथिनांच्या अपुऱ्या सेवनाच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी राबविला जाणारा हा देशव्यापी जागरूकता उपक्रम आहे. त्याचा दुसरा सीझन यशस्वी ठरला, कारण यात Danone इंडियाचे प्रथिन तज्ज्ञ आणि आमच्या भागीदारांचे एकत्रित प्रयत्न होतात. प्रथिनांबद्दलची मिथके मोडून काढण्यासाठी ऑन-ग्राउंड इव्हेंट्स तयार करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जागरूकता पसरविली आणि समुदायाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. शक्य तितक्या लोकांना सकस अन्नाद्वारे आरोग्य प्रदान करण्याच्या व्यापक Danone मोहिमेशी मिळतीजुळती, सर्वसमावेशक पोषण आणि सामर्थ्य शोधणाऱ्यांसाठी आदर्श पर्याय बनत Protinex संपूर्ण भारतातील लोकांच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी योगदान देत योग्य पोषण देण्यासाठी समर्पित आहे.
Be the first to comment on "भारतात प्रथिनांचा वापर वाढविण्याच्या दिशेने Protinex प्रयत्नशील असून, यासाठी आशा कार्यकर्त्यांना 300 Protinex पॅक वितरित करण्यात आले"