Reveals the first of its kind new proprietary bus design for urban Indian commuters
MUMBAI, 15 JUNE, 2022 (GPN): Pinnacle Industries, India’s only integrated commercial vehicle seating & interiors company offering end to end solutions for commercial vehicle OEMs across the ICE and EV space, is once again leading the way as they partnered with Cityflo, Mumbai’s app-based commute company, to design, develop and manufacture the seating & interiors of their new proprietary bus. This is a first-of-its-kind-in-the-country bus design built specifically for urban Indian commuters. Cityflo aims to add 1,500 such new buses which will service 1 Lakh customers in the next 2 years.
Pinnacle Industries is India’s leading automotive interiors, seating systems, EV components, speciality vehicles, railway seating, and electric vehicles company. The design and manufacturing process for the Cityflo bus took almost 2 years to complete and saw the coming together of key mobility industry stalwarts to create the next edition of buses. Pinnacle Industries worked on the design, development and manufacturing of seats, interior trims panels, luggage racks, driver partitions/magazine holders, umbrella holders, roof, flooring & ambience lighting for the new, proprietary bus.
The design, development, and manufacturing of the interiors of Cityflo’s new proprietary bus were done by Pinnacles Industries. Based on exhaustive customer research within the Cityflo customer base, three prototypes of the seat were created before arriving at the final seat form, which considered customer behaviour onboard the bus. The bus was built with various iterations to meet the required standard & expectations using the Bharat Benz chassis. The existing bus interior was completely redesigned and converted to the new look accordingly.
Speaking on the partnership, Mr. Arihant Mehta, President, Pinnacle Industries Limited, highlighted, “Our partnership with Cityflo ensures the best comfort for the passengers’ commute. This collaboration strengthens our goal of positioning Pinnacle Industries as the leader in the commercial mobility space. I am confident that both Pinnacle & Cityflo will provide much more enhanced transportation for Indian roads.”
Speaking on the collaboration, Vipin Joe, Creative Head, Cityflo said, “Our partnership with Pinnacle Industries was instrumental in designing a customer experience that was truly unique to the Cityflo customer. With their expertise in developing automotive interiors and seating systems, Pinnacle provided us with the best resources in designing, prototyping and manufacturing based on our brief. Our collaboration with them carries on as we continue to test and improve our interiors.”
The new ergonomic seat profile has an adjustable neck rest with memory foam cushions, stiff lumbar support, individual charging ports per passenger, a centre armrest between seats and an intuitive reclining and seat sliding mechanism for a more seamless experience in a shared commute.
Apart from the seat itself, the overhead luggage rack has been redesigned to increase headroom and enhance the perceived volume in the bus. The aesthetics and environment of the bus have also seen a face-lift with the incorporation of a more premium colour palette, sturdier materials, and ambient lighting to induce a calm, comfortable and relaxed surrounding.Ends
About Pinnacle Industries:
Started in 1996, Pinnacle Industries Ltd. is India’s leading automotive seating, interiors and special application vehicles company. Pinnacle Industries has continuously expanded its product range through investing in its employees, clientele, and technology partners, with the group today employing over 3000 people in India, Spain & USA.
About Cityflo:
Cityflo is an app-based bus service that provides a comfortable and stress-free commute experience
for professionals in Mumbai. Cityflo was founded in May 2015, which started with the vision of solving commute problems in metropolitan cities by providing a simple, affordable and convenient bus service as an alternative. Over the years, it has matured into a high quality, safe and comfortable commute experience for the busy Mumbaikar.

Pinnacle Industries partners with Cityflo
NEWS IN MARATHI:
पिनॅकल इंडस्ट्रीजची सिटीफ्लोसह त्यांच्या मालकीच्या नवीन बसकरिता अंतर्गत सजावटीसाठी भागीदारी
शहरातील भारतीय प्रवाशांकरिता स्व-मालकीच्या अशाप्रकारच्या एकमेव नवीन बस डिझाईन सादर
मुंबई, 15 जून 2022 (GPN): पिनॅकल इंडस्ट्रीज, ही भारताची एकमेव एकीकृत व्यापारी वाहन आसन आणि अंतर्गत सजावट कंपनी असून आयसीई आणि ईव्ही परिघातील ओईएम व्यापारी वाहनांकरिता सर्वंकष पर्याय उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. मुंबईची अॅप-आधारीत प्रवासी कंपनी सिटीफ्लोकरिता त्यांच्या नवीन मालकीच्या बसचे डिझाईन, विकास आणि निर्मितीकरिता पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. हे देशातील असे एकमेव बस डिझाईन खासकरून शहरी भारतीय प्रवासी वर्गाकरिता आहे. आगामी 2 वर्षांत 1 लाख ग्राहकांसाठी 1,500 नवीन बसची सेवा उपलब्ध करून देण्याची सिटीफ्लोची योजना आहे.
पिनॅकल इंडस्ट्रीज ही भारतामधील अग्रगण्य वाहन सजावट, आसन यंत्रणा, ईव्ही सुटे भाग, विशेष वाहने, रेल्वे आसन आणि इलेक्ट्रिक वाहने कंपनी आहे. सिटीफ्लोच्या डिझाईन आणि निर्मिती प्रक्रियेने पूर्ण होण्यासाठी जवळपास 2 वर्षे घेतली. बसची आगामी आवृत्ती तयार करण्यासाठी दळणवळण उद्योग क्षेत्रातील मातब्बर कंपनी भागीदारीसाठी पुढे आली आहे. पिनॅकल इंडस्ट्रीजच्या वतीने आसन, अंतर्गत ट्रीम्स पॅनल, सामान ठेवण्याची जागा, चालकाच्या जागेवर असलेले पार्टीशन/नियतकालिकं ठेवण्यासाठी जागा, छत्रीचे होल्डर, छत, फ्लोअरिंग आणि अवतीभवतीची रोषणाई नवीन बसच्या डिझाईन, विकास आणि निर्मितीत काम करणार आहे.
सिटीफ्लोच्या नवीन, स्व- मालकीच्या बसचे अंतर्गत सजावटीचे डिझाईन आणि विकास आणि निर्मिती पिनॅकल इंडस्ट्रीजने केली आहे. सिटीफ्लो ग्राहक तळात विशेष ग्राहककेंद्री संशोधनाच्या आधारावर अंतीम आसन प्रकार सादर होण्यापूर्वी तीन प्रकारच्या आसनांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे वर्तन लक्षात घेण्यात आली. भारत बेंझ चेसीसचा वापर करून आवश्यक मानके आणि अपेक्षा गाठण्यासाठी या बसची बांधणी विविध पैलू लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सध्याच्या बसमधील अंतर्गत डिझाईन नव्याने करण्यात आली असून त्यानुसार नवीन साज चढवण्यात आला आहे.
या भागीदारीविषयी बोलताना पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरिहंत मेहता म्हणाले, “प्रवाशांच्या दृष्टीने सर्वोत्तम आरामाची खातरजमा आमच्या सिटीफ्लो भागीदारीसह करण्यात येईल. ही भागीदारी पिनॅकल इंडस्ट्रीजची बाजू व्यापारी दळणवळण परिघात एक नेतृत्व म्हणून भक्कम करेल. भारतीय रस्त्यांसाठी पिनॅकल आणि सिटीफ्लो, दोघंही अधिक वृद्धिंगत वाहतूक अनुभव देईल असा आत्मविश्वास वाटतो.”
या भागीदारीबद्दल बोलताना सिटीफ्लोचे क्रिएटीव्ह हेड, विपिन जो म्हणाले, “पिनॅकल इंडस्ट्रीजसह आमच्या भागीदारीने एक असा ग्राहक अनुभव डिझाईन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, जी सिटीफ्लो ग्राहकांसाठी अद्वितीय होती. ऑटोमोटीव्ह इंटीरियर (वाहनाची अंतर्गत सजावट)आणि सिटींग सिस्टीम (आसन व्यवस्था) विकसीत करण्यात त्यांच्या तज्ज्ञतेसह, पिनॅकलने आम्हाला संक्षिप्त आधारावर डिझाइनिंग, प्रोटोटाईप आणि निर्मितीमधील सर्वोत्तम स्त्रोत प्रदान केले. त्यांच्यासह आमची भागीदारी सुरू आहे, कारण आम्हाला अंतर्गत सजावटीचे परीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी चालना मिळते.”
आसन व्यवस्थेत करण्यात आलेले बदल प्रवाशाच्या मानेला अधिक लवचीक व्यवस्था उपलब्ध करून देणारी आहे. त्यात मेमरी फोम कुशन, पाठीला टणक साह्य, प्रत्येक प्रवाशाला चार्जिंग पोर्ट, सीट व आरामदायक रिक्लनिंगमधील आर्मरेस्ट व सीट मागे-पुढे करण्याची व्यवस्था प्रवाशाला अधिक सुलभ अनुभव उपलब्ध करून देते.
आपल्या आसन व्यवस्थेशिवाय, डोक्याच्या वर सामान ठेवण्यासाठी असलेल्या रॅकचे डिझाईन पुन्हा नव्याने करण्यात आल्याने हेडरूम वाढल्याने बस प्रशस्त वाटते. बसमधील वातावरण अधिक आश्वासक वाटते, कारण रंगसंगतीचा साजेसा-मनमोहक वापर, मजबूत साहित्य घटक आणि आल्हाददायक प्रकाश व्यवस्थेत सुधारणा दिसून येते. ज्यामुळे शांत, आरामदायक आणि दिलासादायक अनुभव करता येतो.
Be the first to comment on "Pinnacle Industries partners with Cityflo for the interior design of their new proprietary bus"