MUMBAI, 17 MAY, 2022 (GPN): बँक ऑफ बडोदाच्या वतीने ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त तिमाही आणि वर्षाखेरीज वित्तीय निकाल
ठळक मुद्दे
३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी लाभांश रू. १.२० प्रती इक्विटी समभाग (६० %) ची शिफारस (आवश्यक संमत्यांअधीन). |
व्यवसाय कामगिरी
- बँकेची वैश्विक कर्जाऊ रक्कम रू. ८,१८,१२० कोटीने वाढली, मार्च २२ रोजी साल-दरसाल +८.९% आणि तिमाही-तिमाही ६% झाली.
- बँकेच्या स्थानिक आगाऊ रक्कमेत रू. ६,८४,१ ५३ कोटींची वाढ, मार्च २२ रोजी साल-दरसाल +६.७ % आणि तिमाही-तिमाही ४.६% वाढ झाली.
- वैश्विक जमा रक्कमेत साल-दरसाल ८.२% ची वाढ होऊन रू. १ ०,४५,९३९ कोटी. स्थानिक जमा साल-दरसाल ८.० % ने वाढून मार्च २२ दरम्यान रू. ९,२७ ,०११ कोटी वाढ झाली.
- स्थानिक चालू खाते जमा रक्कम रू. ६८,७ ८० कोटी, साल-दरसाल आधारावर ११.६% ची वेगवान वृद्धी झाली.
- स्थानिक बचत बँक जमा रक्कम ११.४% नी वाढून रू. ३,४१,३४३ कोटी. एकंदर स्थानिक कासा वृद्धी साल-दरसाल आधारावर ११.४% वृद्धी झाली.
- बँकेचा ऑर्गनिक रिटेल लोन पोर्टफोलियो १ ६.८% वाढला, साल-दरसाल वैयक्तिक कर्ज पोर्टफोलियोत १ ० ८.१ %, वाहन कर्ज १९.५% आणि शैक्षणिक कर्ज १ ६.७ % अग्रक्रमावर राहिले.
- शेतीविषयक कर्ज पोर्टफोलियो साल-दरसाल १०.३ % ने वाढून रू.१,०९,७९६ कोटींवर गेला.
- ऑर्गनिक एमएसएमई पोर्टफोलियोत साल-दरसाल ५.४% ची वाढ होऊन रू. ९६,८६३ ची कोटी वाढ झाली.
नफा
- आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत वजावटीपूर्वीचे व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम) २१ .२% नी वाढून रू ८,६१ २ कोटीपर्यंत आणि आर्थिक वर्ष २२ दरम्यान साल-दरसाल १३.२% रू. ३२,६२२ कोटी झाला.
- वर्षाचे शुल्क उत्पन्न साल-दरसाल १२.६% ने वाढून रू. ६,४०९ कोटी आणि तिमाहीकरिता साल-दरसाल ५.८% ने रू. १,८४८ कोटी झाले.
- आर्थिक वर्ष २२ करिता साल-दरसाल वृद्धी नोंदणी ५.७ % रू. ४४,१०६ कोटी झाले.
- आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत जमा मूल्य ३.५३ %ने घटले, आर्थिक वर्ष २१ च्या ४ थ्या तिमाहीत ३.७१ % ची नोंद झाली.
- आर्थिक वर्ष २२ करिता परिचालन नफा रू. २२,३ ८९ कोटी साल-दरसाल ५.६% ने वाढला.
- आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत एकल वजावटीपूर्वीचा नफा (स्टँडअलोन नेट प्रॉफिट) रू. १,७७९ कोटी या तुलनेत आर्थिक वर्ष २१ च्या ४ थ्या तिमाहीत रू. १,०४७ कोटींचा तोटा. मार्च २२ दरम्यान वजावटीपूर्वीचे नफ्यात वाढ होऊन रू. ७ ,२७२ कोटींवर (७७७ %) तर आर्थिक वर्ष २१ दरम्यान रू. ८२९ कोटी.
- आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत वैश्विक नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये ३ .० ८% ची वाढ, आर्थिक वर्ष २१ च्या ४ थ्या तिमाहीत २.७२% ची वाढ.
- आर्थिक वर्ष २२ दरम्यान रिटर्न ऑन असेट्स (आरओए) सुधारून ० .६० %, आर्थिक वर्ष २१ दरम्यान ०.० ७ % झाला.
- इक्विटीवरील परतावा (आरओई) साल-दरसाल १०१६ बीपीएसने ११.६६% तीव्रतेने वाढला.
- समेकित अस्तित्व (एन्टीटी) करिता आर्थिक वर्ष २२ करिता वजावटीपूर्वीचा नफा रू. ७,८५० कोटी, तर आर्थिक वर्ष २१ साठी रू. १ ,५४८ कोटी झाला.
मालमत्ता गुणवत्ता
- आर्थिक वर्ष २१ च्या ४ थ्या तिमाहीतील बँकेचे वजावटीनंतरचे (ग्रॉस) एनपीए रू ६६,६७ १ कोटी होते, आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत त्यात घट होऊन रू. ५४,० ५९ कोटीपर्यंत नोंदवले गेले आणि आर्थिक वर्ष २१ च्या ४ थ्या तिमाहीतील वजावटीनंतरचे (ग्रॉस) एनपीए प्रमाण ८.८७ % इतके होते, त्यात आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत सुधारणा होऊन ते ६.६१% पर्यंत पोहोचले.
- आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीतील बँकेचे वजावटीपूर्वीचे एनपीए प्रमाण सुधारून १.७२%, आर्थिक वर्ष २१ च्या ४ थ्या तिमाहीतील तुलनेत ३.०९% झाले.
- आर्थिक वर्ष २२ च्या ४ थ्या तिमाहीत बँकेचे तरतूद समावेश प्रमाण (प्रोव्हिजन कव्हरेज रेश्यो)८८.७१ % एकूण रद्द कर्ज (TWO) समाविष्ट आणि ७५.२८% एकूण रद्द कर्ज (TWO)वगळता.
- वर्षाची घसरण १.६१ % पर्यंत राहिली.
- वर्षाचे कर्जाऊ मूल्य १.९५%, तरीच विवेकपूर्ण प्रावधान, प्रो-फॉर्मा क्रेडीट मूल्य १.७० %.
भांडवल पर्याप्तता
- मार्च २२ च्या बँकेच्या CRAR मध्ये सुधारणा होऊन १५.९८% तर मार्च २१ मध्ये १४.९९%. टायर-१ १३ .४९% वर (CET–१ ११.७ ४% वर, AT११.७ ५%वर) आणि मार्च २२ दरम्यान टायर-II २.४९%. सुधारणा झाली.
- CRAR आणि CET-१ समेकित अस्तित्व (एन्टीटी) अनुक्रमे १ ६.४७ % आणि १२.३ ४% राहिले.
व्यवसाय स्थिती
तपशील (रू. कोटी) | ३१ मार्च, २० २१ | ३१ डिसें, २०२१ | ३१ मार्च, २०२२ | साल-दरसाल (%) |
स्थानिक जमा | ८,५८,४१३ | ८,७६,५५५ | ९,२७,०११ | ८.० |
स्थानिक कासा | ३ ,६८,० २७ | ३,८८,१६९ | ४,१०,१ २३ | ११ .४ |
वैश्विक जमा | ९,६६,९९६ | ९,७८,०३४ | १०,४५,९३९ | ८.२ |
स्थानिक कर्जाऊ रक्कम | ६,४१,०७६ | ६,५४,३१५ | ६,८४,१ ५३ | ६.७ |
त्यापैकी, रिटेल कर्ज पोर्टफोलियो (ऑर्गनिक) | १,२०,२५६ | १,२८,९६० | १,४०,३ ९९ | १६.८ |
वैश्विक आगाऊ रक्कम | ७ ,५१ ,५९० | ७,७१ ,९९४ | ८१८,१२० | ८.९ |
नेट इंटरेस्ट मार्जिन वैश्विक % | २.७२ | ३.१३ | ३.०८ |
३ १ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षाचे आर्थिक निकाल
तपशील (रू. कोटी) | आर्थिक वर्ष २१ | आर्थिक वर्ष २२ | साल-दरसाल (%) |
व्याज उत्पन्न | ७ ० ,४९५ | ६९,८८९ | -० .९ |
व्याज खर्च | ४१,६८६ | ३७,२५९ | -१०.६ |
शुल्क उत्पन्न | ५,६९३ | ६,४०९ | १२.६ |
वजावटीपूर्वीचे व्याज उत्पन्न (एनआयआय) | २८,८०९ | ३२,६२२ | १३.२ |
परिचालन उत्पन्न | ४१,७ ४३ | ४४,१०६ | ५.७ |
परिचालन खर्च | २०,५४४ | २१,७१६ | ५.७ |
परिचालन नफा | २१,१९९ | २२,३८९ | ५.६* |
एकूण तरतूद (कराव्यतिरिक्त) आणि आकस्मिकता | १५,६४३ | १३,००२ | -१ ६.९ |
ज्यापैकी, एनपीए बुडीत कर्ज वहीतून रद्द केली (बॅड डेट रिटन-ऑफ) | १२,४०८ | १४,६४० | १८.० |
करापूर्वीचा नफा | ५,५५६ | ९,३८७ | ६९.० |
करासाठी असलेली तरतूद | ४,७२७ | २,११४ | -५५.३ |
वजावटीपूर्वीचा नफा | ८२९ | ७,२७२ | ७७७ .२ |
*
आर्थिक वर्ष २२ साठी परिचालन नफा वाढ गुंतवणुकीचे पुनर्मुल्यांकन १३.१% वगळता वृद्धि.
३१ मार्च २२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल
तपशील (रू. कोटी) | आर्थिक वर्ष २१ ची ४ थी तिमाही | आर्थिक वर्ष २२ची ३ री तिमाही | आर्थिक वर्ष २२ची ४ थी तिमाही | साल-दरसाल(%) |
व्याज उत्पन्न | १६,६८५ | १७,९६३ | १८,१७४ | ८.९ |
व्याज खर्च | ९,५७ ८ | ९,४११ | ९,५६२ | -० .२ |
शुल्क उत्पन्न | १,७ ४७ | १ ,५५७ | १ ,८४८ | ५.८ |
वजावटीपूर्वीचे व्याज उत्पन्न (एनआयआय) | ७ ,१ ० ७ | ८,५५२ | ८,६१ २ | २१ .२ |
परिचालन उत्पन्न | ११,९२४ | ११,० ७ १ | ११ ,१३४ | -६.६ |
परिचालन खर्च | ५,६८९ | ५,५८८ | ५,४९९ | -३ .३ |
परिचालन नफा | ६,२३५ | ५,४८३ | ५,६३५ | -९.६ |
एकूण तरतूद (कराव्यतिरिक्त) आणि आकस्मिकता | ३,५५५ | २,५०६ | ३ ,७३६ | ५.१ |
ज्यापैकी, एनपीए बुडीत कर्ज वहीतून रद्द केली (बॅड डेट रिटन-ऑफ) | ४,५९३ | ४,२८३ | ५,२०० | १३.२ |
करापूर्वीचा नफा | २,६८० | २,९७ ६ | १,८९९ | -२९.१ |
करासाठी असलेली तरतूद | ३,७ २६ | ७७९ | १२० | -९६.८ |
एकूण नफा | -१,०४७ | २,१९७ | १,७७९ |
प्रमुख प्रमाण
तपशील | ३१ मार्च, २०२१ | ३१ डिसेंबर, २०२१ | ३१ मार्च, २०२२ |
CRAR (%) | १४.९९ | १५.४७ | १५.९८ |
टायर-१ (%) | १२.६७ | १३ .२४ | १३ .४९ |
CET-१ (%) | १०.९४ | ११.३ ० | ११.७४ |
वजावटीनंतरचे एनपीए (%) | ८.८७ | ७ .२५ | ६.६१ |
वजावटीपूर्वीचे एनपीए (%) | ३.०९ | २.२५ | १.७ २ |
वहीतून समग्रपणे (रद्द केलेली कर्जे) (%) | ८१.८० | ८५.९५ | ८८.७१ |
Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाच्या वतीने ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त तिमाही आणि वर्षाखेरीज वित्तीय निकालांची घोषणा"