मुंबई, २ मे २०२२ (GPN): भारतातील एक आघाडीचा व सर्वाधिक विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सने अक्षय तृतीयेच्या खास मुहूर्तावर भारत आणि मध्य पूर्वेतील आपल्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे होईल असे पाच अनोखे मार्ग सादर केले आहेत. कल्याण ज्वेलर्सने स्वतःचे ब्रँड्स प्रस्तुत केले असून त्यामध्ये दागिन्यांच्या लोकप्रिय श्रेणींचा समावेश आहे.जगभरात कल्याण ज्वेलर्सच्या १५० पेक्षा जास्त शोरूम्समध्ये तेजस्वी (पोल्की दागिने), मुद्रा (हाताने घडवलेले अँटिक पद्धतीचे दागिने), निमाह (टेम्पल ज्वेलरी), रंग (मौल्यवान खड्यांपासून बनवलेले दागिने), ग्लो (आकर्षक, चकाकणाऱ्या हिऱ्यांचे दागिने) अशी अनेक कलेक्शन्स उपलब्ध आहेत. कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममध्ये दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कल्याण ज्वेलर्स स्पेशल बोर्ड रेटचा लाभ मिळवून खर्चात बचत करता येईल. याशिवाय भारतातील कोणत्याही कल्याण ज्वेलर्स शोरूम्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या सोने, हिरे व मौल्यवान खड्यांच्या दागिन्यांच्या सर्व डिझाईन प्रकारांच्या घडणावळीवर सरसकट सूट देखील या ग्राहकांना मिळवता येईल. याखेरीज ३०० भाग्यवान विजेत्यांना कल्याण ज्वेलर्सकडून स्पेशल एडिशन गोल्ड कॉईन जिंकण्याची देखील संधी मिळेल.
कल्याण ज्वेलर्स ब्रँडने सादर केलेली एक सर्वात नवी योजना म्हणजे कल्याण ज्वेलर्स डिजिटल गोल्ड पॉवर्ड बाय ऑगमॉन्ट, ज्यामध्ये ग्राहक २४ कॅरेट शुद्ध सोने डिजिटली खरेदी करू शकतात. सोन्याची नियोजनबद्ध खरेदी करू इच्छिणारे ग्राहक या प्लॅटफॉर्मवर अगदी १०० रुपयांपासून सोने खरेदीला सुरुवात करू शकतात. ही दागिने खरेदीची सुरक्षित, सहजसोयी व विश्वसनीय पद्धत आहे. सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा: https://kalyan.augmont.com/buy
गेल्या काही वर्षात सर्वत्र अतिशय लोकप्रिय ठरलेला हा उपक्रम कल्याण ज्वेलर्स ब्रँडने पुन्हा सुरु करून अक्षय तृतीयेला सोन्यामध्ये गुंतवणुकीचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध करवून दिला आहे. गोल्ड ओनरशिप सर्टिफिकेट उपक्रमाचा लाभ मिळवून ग्राहक शून्य कन्व्हिनियन्स शुल्क असलेल्या रेट प्रोटेक्शन प्लॅन सुविधेसह व्हर्च्युअली सोने खरेदी करू शकतात. यामुळे ग्राहकांना सोन्याची किंमत लॉक-इन करता येईल व पुढील काळात कोणतीही अस्थिरता निर्माण झाल्यास त्यापासून सुरक्षित राहतात येईल. ही सर्टिफिकेट्स ग्राहक प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीसाठी रिडीम करू शकतात. भारतातील कोणत्याही कल्याण ज्वेलर्स शोरूममध्ये ग्राहक आपल्या सोयीनुसार नाणे किंवा दागिने खरेदी करू शकतील. सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा: shorturl.at/luQS3
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कल्याण ज्वेलर्सचे ग्राहक आपल्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना ई-गिफ्ट कार्ड्स पाठवू शकतात तसेच त्यावर व्यक्तिगत शुभेच्छा संदेश देखील लिहू शकतात. शुभ शकुन व समृद्धीचे प्रतीक असलेली सोन्याची नाणी भेट म्हणून देण्यासाठी तसेच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. कल्याण ज्वेलर्समध्ये वेगवेगळ्या वजनाची सोन्याची नाणी उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहक आपल्या बजेटनुसार त्यांची खरेदी करू शकतात. कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही शोरूममधून किंवा www.candere.com वर ऑनलाईन देखील सोन्याची नाणी खरेदी करता येतील.
सध्याच्या सीझनमध्ये खूप लोकप्रिय असलेले आणि सणासुदीला परिधान केले जाणारे कल्याणचे दागिने : मोराच्या सौंदर्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या सोन्याच्या झुमक्यांची शान, फुलांच्या आकाराची नाजूक नक्षी आणि त्यावर लाल मौल्यवान खड्यांची सजावट यामुळे या सोन्याच्या बांगड्यां, पारंपरिक दागिने इतके सुंदर यापूर्वी कधीच दिसले नव्हते हे मनोमन पटवून देणारा हा मोराची नक्षी असलेला चोकर म्हणजे फ्लॅमबॉयन्सच्या व्याख्येचे साकार रूप आहे, सर्वात राजसी रूप असलेले हे सोन्याचे कुंदन इयररिंग्स कल्याण ज्वेलर्सचे आहेत, शानदार व अतिशय कलात्मकतेने डिझाईन करण्यात आलेल्या या सोन्याच्या नेकलेसमध्ये हिरे जडवण्यात आले आहेत.Ends
Be the first to comment on "कल्याणच्या दागिन्यांसह अक्षय तृतीया साजरी करा #AddTheKalyanSparkle कल्याण प्रस्तुत करत आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्यामध्ये गुंतवणुकीचे ५ सोपे व सोयीस्कर मार्ग"