एयु बँकेची ठोस कामगिरी; वित्तीय वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत पीएटी ₹ 302 कोटी

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

Mr. Sanjay Agarwal, MD & CEO, AU Small Finance Bank.

  • आगामी काळात मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा – वजावटीपश्चात घट 3.2%  वरून घसरून 2.6%     
  • सीएएसए रेशियो वाढून 39% पर्यंत साल दरसाल एकंदर जमा वृद्धी 49%
  • व्यवसाय वृद्धी घोडदौड सुरूच – रू8,152 कोटींचे तिमाही वाटप (+ 33% सालदरसाल) वाटचाल सालदरसाल 26% मालमत्ता वाढीकडे   
  • स्वतंत्र संचालक म्हणून आरबीआयचे माजीडेप्युटी गव्हर्नर एच आर खान यांचे एयुकडून स्वागत
  • क्रिसीलच्या वतीने बँकेचे दीर्घकालीन कर्ज आणि मुदत ठेव कार्यक्रमावरील रेटींग आऊटलुक अद्ययावतस्थिती सकारात्मक’ वरून ‘स्थिर

मुंबई29 जानेवारी 2022 (GPN): एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आजच्या बैठकीत तिमाही आर्थिक निकाल आणि 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या परिणामांना मंजुरी दिली. 

कार्यकारी सारांश

एयु बँकेकरिता ठोस कर्ज वाटपाच्या एकंदर व्यवसाय वातावरणात महत्त्वपूर्ण सुधारणेची नोंद झालीवित्तीय वर्ष 22 च्या तिमाहीत सालदरसाल वाटप रु 8,152 कोटींपर्यंत म्हणजे 33% याप्रमाणे नोंदवण्यात आलेमागील वर्षी याच कालावधीत हा आकडा रु. 6,115 कोटी असा होतावित्तीय वर्ष 22 ची तिमाही रु 48 कोटी ईसीएलजीएस वाटपात समाविष्टवित्तीय वर्ष 22 च्या तिमाहीत निधीएतर वाटपात सालदरसाल 55%ची वृद्धी होऊन  627 कोटीमागील वर्षी याच कालावधीत  405 कोटीची नोंद. 

जमा रक्कम सालदरसाल 49% ने वाढून रु 29,708 कोटींवरून रु. 44,278 कोटीपर्यंतमागील वर्षी 22% असलेला सीएएसए रेशियो 39% पर्यंतबँकेच्या अग्रिम रकमेत सालदरसाल 33%  वृद्धीरु 30,523 कोटीवरून रु 40,719 कोटींवरतिमाहीच्या प्रत्येक महिन्यात सातत्यपूर्ण जमा कार्यक्षमतेत 100%  वृद्धी झाल्याने मालमत्ता गुणोत्तरात सुधारणा पाहायला मिळतेएयु 0101व्हीडिओ बँकिंगक्रेडीट कार्डस्युपीआय क्यूआर इत्यादि घटकांसह बँकेने डिजीटल सेवेत बळकट स्थिती राखली असून सगळ्यात भक्कम वृद्धी पाहायला मिळते आहे.     

वित्तीय ठळक मुद्दे

आर्थिक वर्ष 22 च्या 3 ऱ्या तिमाहीचा वित्तीय निकाल

  • निव्वळ नफा वृद्धीत वाढ होऊन  302 कोटींवर
  • नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआयएम) 6.3%   
  • आरओए 2.2% आणि आरओई 17.4%
  • मागील वर्षी याच तिमाहीत निधीचे सरासरी मूल्य 6.7% वरून 5.9%   

मालमत्ता गुणवत्ता

  • बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत 2.6% जीएनपीएसह सातत्यपूर्ण सुधारणामागील तिमाहीत 3.2%   
  • एकंदर निव्वळ एनपीए एकूण अग्रिम रकमेच्या 1.3%, मागील तिमाहीत 1.7%  
  • जमा कार्यक्षमता सरासरी 106% , मागील वर्षी याच कालावधीची तुलना करता 97%
  • याशिवाय बँकेने आकस्मिक तरतुदीपोटी ठेवलेली रक्कम रु300 कोटी (अग्रिम राशीच्या 75 बीपीएसआणि जीएनपीएकरिता अधिकची तरतूद तसेच पुनर्रचित पुस्तिका तसेच मानक तरतुदी. 

भांडवल पर्याप्तता

  • बँकेकडे चांगले भांडवल असून ठोस टियर 1 भांडवली गुणोत्तर 18.2 % आणि एकूण सीआरएआर 19.5% जे अनुक्रमे 7.5% and 15% च्या किमान आवश्यकतेच्या पुरेसे अधिक    
  • वित्तीय वर्ष 22 च्या नऊमाहीतील नफा समाविष्टसीआरएआर गुणोत्तर 22.0% आणि टियर 1 रेशिओ 20.7%  

31 डिसेंबर 2021 रोजी संपलेली नऊमाही

  • बँकेचा एकूण ताळेबंद सालदरसाल 26% ने वाढून रु 58,645 कोटी
  • एकूण उत्पन्न  4,937 कोटी
  • नऊमाहीकरिता एकूण महसूल (एकूण व्याज उत्पन्न अधिक अन्य उत्पन्न 2980  कोटीपर्यंत आणि निव्वळ नफा  784 कोटीपर्यंत

डिजीटल आणि पेमेंट मंचावर वृद्धी

  • बँकेचे डिजीटल घटक जसे की एयु 0101व्हीडिओ बँकिंगक्रेडीट कार्डयुपीआय क्यूआर इत्यादी मध्ये ठोस कामगिरीत सातत्य.
  • बँकेने आजवर 1 लाखक्रेडीट कार्ड जारी केले असून लाख क्यूआर कोड इन्स्टॉल केले आहेत . 
  • एकूण जारी करण्यात आलेल्या क्रेडीट कार्डपैकीलॉन्चपासून देशातील 150 जिल्ह्यांत 53% हून अधिक वापरकर्त्यांनी या सुविधेचा लाभ पहिल्यांदाच घेतला.
  • पोहोच, संपादन आणि सहभागीतेत
    • वृद्धी करण्याबाबत व्हीडिओ बँकिंग अनुभव बऱ्यापैकी प्रोत्साहन देणारा होता
    • तिमाही कालावधीत एयु 0101 तसेच व्हीडिओ बँकिंगमार्फत डिजीटली 31% बचत खाती
      • उघडण्यात आली

       

      व्यवसायाबाबत प्रमुख ताजी माहिती  

      • विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत तसेच सदस्य मंडळ अधिक सशक्त करण्याच्या दृष्टीने एयु स्मॉल फायनान्स बँकेने आरबीआय बँकेचे माजी डेप्युटीगव्हर्नर श्री हरून राशीद खान यांची नियुक्ती मंडळावर कार्यकारीएतर स्वतंत्र संचालक (अतिरिक्त संचालक)म्हणून तीन वर्षांच्या कालावधीकरिता 28 डिसेंबर 2021 पासून समभागधारकांच्या संमतीनुरूप केली
      • असेट सेंटरबँक शाखाबँक आऊटलेट (बीओआणि स्मार्ट बीसी मार्फत बँक 69 नवीन टचपॉइंटपर्यंत आपला विस्तार वाढवणार आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी संपर्कजाळे जवळपास 880 टचपॉइंटपर्यंत पोहोचले.
      • क्रिसीलच्या वतीने बँकेचे दीर्घकालीन कर्ज आणि मुदत ठेव कार्यक्रमावरील रेटींग आऊटलुक अद्ययावतस्थिती सकारात्मक’ वरून ‘स्थिर, मालमत्ता गुणवत्ताकर्जात क्षमतेचे प्रतिबिंब आणि एकंदर बँकिंग फ्रेंचायजीमध्ये काठिण्यदीर्घकालीन क्रमवारी ‘क्रिसील एए-/सकारात्मक’ आणि एफडी क्रमवारी ‘एए+/सकारात्मक
      • बँकेत डी अँड आय वर भर रहावा याकरिता एयु बँकेकडून तिमाहीत डायव्हर्सिटी अँड इनक्लूजन (डीअँडआयकमिटीची स्थापनाजेणेकरून एयु बँकला सर्वसमावेशक कार्यालयीन जागा म्हणून मान्यता मिळेल  
      • सलग दुसऱ्या वर्षी एयु बँकेला ग्रेट प्लेस टू वर्क’ (कार्यालयीन कामाचे सर्वोत्तम ठिकाणम्हणून प्रमाणपत्र मिळाले होते 
      • तिसऱ्या तिमाहीचा कालावधी सणासुदीचा असल्याने एयु बँकेकडून तिच्या एनआरआय ग्राहकांकरिता वैशिष्ट्ये आणि लाभांची घोषणातसेच जवळपास 500+ ब्रँडस् सोबत एयु शॉपिंग धमाका लॉन्च करण्यात आला.

      बँकेच्या कामगिरीवर भाष्य करताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीसंजय अग्रवाल म्हणाले, “आर्थिक वर्ष-2022 च्या तिमाहीत कामकाज वातावरणात आणि कर्जदारांकरिता असलेल्या रोख तरलतेत आम्ही सतत सुधारणा पाहिलीयासोबतच आमच्या कर्ज पुस्तकाच्या सुरक्षित स्वरूपामुळे या तिमाहीत मालमत्ता गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा तसेच इतर सर्व प्रमुख लक्ष केंद्रित क्षेत्रांमध्ये सतत सुधारणा केल्या.  यामध्ये आमच्या ठेवींवर आधारित काठिण्य सुधारणेस्मॉलतिकीट पर्यायात सुरक्षित कर्जांद्वारे सशक्त मालमत्ता वृद्धीला चालना मिळालीआमचे सुपर अॅप एयू 0101,+ क्यूआर कोड आणि क्रेडिट कार्ड ऑफरिंग लॉन्च झाल्यानंतर आमच्या डिजिटल प्रॉपर्टीजचा वापर वाढला आणि आमच्या ब्रँड मोहिमेनंतर दृश्यमानता आणि ब्रँड रिकॉल यामध्ये सुधारणा झालीकर्जदार, बँकिंग मंचाची शक्ती आणि स्मॉल-तिकीट सुरक्षित कर्ज देण्याच्या व्यवसाय मॉडेलवर आमचा विश्वास दृढ झाला आहे. आमचे सक्षम कर्ज देणारे मॉडेल, ठेवींचे वाढते काठिण्य, वाढती पोहोच आणि आमचे विकसित होत असलेले डिजीटल घटक लक्षात घेता, मला वाटते की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्यातील विभागांमध्ये महत्त्वपूर्ण संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही योग्य स्थितीत आहोत. तरीच सध्याची महामारी परिस्थिती संपुष्टात आली नसल्याने आम्ही सावधपणे आणि आशावादी दृष्टीकोनातून पावले टाकत आहोत.”

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयु बँकेची ठोस कामगिरी; वित्तीय वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत पीएटी ₹ 302 कोटी"

Leave a comment

Your email address will not be published.


*