मुंबई, २८ जानेवारी (GPN):

Mr. Sanjay Agarwal, MD & CEO, AU Small Finance Bank.
एमएसएमई क्षेत्र महासाथीच्या परिणामांमधून हळूहळू सावरते आहे. बदलत्या वैश्विक पुरवठा साखळीकडून उपलब्ध संधींचा लाभ घेण्याकरिता सातत्यपूर्ण पाठबळ आणि धोरणात्मक साह्य आवश्यक ठरते. एमएसएमई क्षेत्राच्या ठोस रोजगार निर्मिती क्षमता पाहता, आगामी अर्थसंकल्पात सकारात्मक उपाययोजना तसेच एमएसएमईं योजनांना साह्य मिळावे ही माझी नम्र विनंती आहे. एमएसएमईकरिता भांडवल उपलब्धतेत सहजता आणि सुलभता यावी, जेणेकरून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या सरकारी उपक्रमांत त्यांना अर्थवाही भूमिका बजावणे शक्य होईल.
Be the first to comment on "एयु स्मॉल फायनान्स बँक, एमडी आणि सीईओ संजय अगरवाल यांच्या अर्थसंकल्प-पूर्व अपेक्षा"