

MUMBAI, 12 JANUARY, 2021 (GPN): प्रदर्शनात 7000+ कुंड्या (फुलांचे 12+ रंग) दररोज 80,000+ फुललेली फुले ६ प्रकारची झाडे वापरली आहेत”व्हॅली ऑफ फ्लॉवरस्”, हा इन हाऊस सेट अप आहे. हे दुसरे वर्ष आहे, जेव्हा मॉलने असा कार्यक्रम आयोजित केला आहे.१९ जानेवारी, २०२१ रोजी ‘आंतरराष्ट्रीय फुलांचा दिवस’ असल्यानिमित्त “व्हॅली ऑफ फ्लॉवरस्” ची स्थापना केली गेली आहे. फ्लॉवर फेस्टिव्हलमागील कल्पना म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करणे असल्यासह, त्याकडे सकारात्मकतेने पाहणे असे आहेनवीन वर्षाचा उत्सव सुरू ठेवण्यासाठी व्हिव्हिआना मॉल ‘एंड ऑफ सीझन सेल’ घेऊन आला आहे, जेथे मॉल ग्राहकांना 60% पर्यंतची सवलत पुरवतो. मॉल ने ई.ओ.एस्.एस्. स्पर्धा आयोजित केली आहे. मॉल पात्र विजेत्यांना बक्षीस म्हणून आश्वासन भेटवस्तू आणि काही लकी विनर ला iPhone12 देत आहेत. Ends


Be the first to comment on "व्हिव्हियाना मॉल जागतिक आंतरराष्ट्रीय फुलांचा दिवस साजरा करीत आहे"