
Dr Vivek Srivastav, Vice-President, R&D and Operations, Esperer Onco Nutrition (EON) -Photo By GPN

Mr. Raktim Chattopadhyay, Founder & CEO at Esperer Onco Nutrition -File Photo GPN

Dr Anubhab Mukherjee, Principal Scientist, R&D- Esperer Onco Nutrition (EON) Pvt. Ltd and Head, Hyderabad R&D center EON Pvt. Ltd.- File Photo GPN
MUMBAI, 30 AUGUST, 2020 (GPN): Esperer Onco Nutrition (EON), has now appointed to senior officials to strengthen its lead cancer research in the country. Joining the organization are Dr Vivek Srivastav and Dr Anubhab Mukherjee.
While Dr Srivastav will serve as the vice-president, R&D and operations, Dr Mukherjee will be serving as principal scientist, research and development division.

Dr Anubhab Mukherjee, Principal Scientist, R&D- Esperer Onco Nutrition (EON) Pvt. Ltd and Head, Hyderabad R&D center EON Pvt. Ltd.- File Photo GPN

Dr Anubhab Mukherjee, Principal Scientist, R&D- Esperer Onco Nutrition (EON) Pvt. Ltd and Head, Hyderabad R&D center EON Pvt. Ltd.- File Photo GPN
“We at Esperer are glad to welcome resourceful intelligentsia in our crucial research and development department. I am sure both Dr Srivastav and Dr Mukherjee will foster and hone the best research practices and help Esperer Onco Nutrition to develop better mediums to offer nutrition at all stages of the critical disease management focussed on cancer,” said Mr. Raktim Chattopadhyay, Founder & CEO at Esperer Onco Nutrition.

Mr. Raktim Chattopadhyay, Founder & CEO at Esperer Onco Nutrition -File Photo GPN
Prior to joining EON, Dr. Srivastav was the director-research & development (Enteral Nutrition), North-East South-East Asia (NESEA), Member of Leadership Team at Fresenius Kabi India Pvt. Ltd. With his strong research experience, Dr Vivek carries MD with PhD in phyto nutrients as education. He promises to add value to the mission of EON as a research organization.
Dr Mukherjee joins as a principal scientist, R&D in Esperer Onco Nutrition (EON) Pvt. Ltd and heads the Hyderabad R&D center for the organization as well. He has a Ph.D. from CSIR-Indian Institute of Chemical Technology, India. He has in-depth experience in the cancer & nanomedicine space and has been a part of two post-doctoral research in the US. At EON he plans to spearhead the quest for ultimate nutritional care through different delivery mechanisms for cancer patients. ENDS
(Marathi- Regional):
मुंबई, 30 ऑगस्ट, 2020: एस्परर ओन्को न्युट्रिशनने (EON) संशोधन व विकास विभागामध्ये दोन वरिष्ठ सदस्यांच्या नेमणुका केल्याचे जाहीर केले आहे.

Dr Anubhab Mukherjee, Principal Scientist, R&D- Esperer Onco Nutrition (EON) Pvt. Ltd and Head, Hyderabad R&D center EON Pvt. Ltd.- File Photo GPN

Dr Anubhab Mukherjee, Principal Scientist, R&D- Esperer Onco Nutrition (EON) Pvt. Ltd and Head, Hyderabad R&D center EON Pvt. Ltd.- File Photo GPN

Dr Vivek Srivastav, Vice-President, R&D and Operations, Esperer Onco Nutrition (EON) -Photo By GPN

Dr Vivek Srivastav, Vice-President, R&D and Operations, Esperer Onco Nutrition (EON) -Photo By GPN
डॉ. विवेक श्रीवास्तव आणि डॉ. अनुभव मुखर्जी. डॉ. श्रीवास्तव हे कंपनीमध्ये रुजू होत असून ते संशोधन व विकास आणि ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष ही जबाबदारी पार पाडणार आहेत. डॉ. मुखर्जी हे संशोधन व विकास विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ असणार आहेत. “आमच्या संशोधन व विभाग या महत्त्वाच्या विभागामध्ये या दोन्ही दिग्गजांचे एस्पररमध्ये स्वागत आहे. डॉ. श्रीवास्तव आणि डॉ. मुखर्जी हे दोघेही संशोधनाच्या सर्वोत्तम पद्धती अवलंबतील आणि एस्परर ओन्को न्युट्रिशनला कॅन्सर या भयानक आजाराच्या उपचारांतील सर्व टप्प्यांमध्ये न्युट्रिशन उपलब्ध करण्यासाठी मदत करतील”, असे एस्परर ओन्को न्युट्रिशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रक्तिम चट्टोपाध्याय यांनी सांगितले.
EON मध्ये येण्यापूर्वी, डॉ. विवेक श्रीवास्तव हे फ्रेसेनिअस काबी इंडिया प्रा. लि.मध्ये लीडरशिप टीमचे सदस्य, ईशान्य आग्नेय आशियाच्य संशोधन व विकासाचे (इटर्नल न्युट्रिशन) संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ. विवेक यांनी एमडी व संशोधनामध्ये समृद्ध अनुभव असून त्यांनी फायटोन्युट्रिएंट्समध्ये पीएचडी केली आहे. एक संशोधन संस्था म्हणून EONच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये मोलाचे योगदान देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. डॉ. श्रीवास्तव म्हणाले, “मी EON मध्ये ही नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. विज्ञानावर बेतलेली फॉर्म्युलेशन विकसित करणे, हे संपूर्ण या समूहाचे व व्यवस्थापनाचे उद्दिष्ट मला विशेष वाटले. एक संशोधन म्हणून माझा अनुभव आणि कंपन्यांच्या नियमन, व्यवसाय विकास व नियोजन अशा विभागांमध्ये केलेले काम यांचा वापर कंपनीच्या प्रगतीसाठी करता येईल, असे वाटते.”
डॉ. अनुभव मुखर्जी हे एस्परर ओन्को न्युट्रिशन (EON) प्रा. लि.च्या संशोधन व विकास विभागामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करणार आहेत आणि कंपनीच्या हैदराबाद संशोधन व विकास केंद्राचेही नेतृत्व करणार आहेत. त्यांनी भारतातील सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नालॉजीमधून पीएचडी केली आहे. त्यांना कॅन्सर व नॅनोमेडिसिन क्षेत्राचा सखोल अनुभव आहे आणि त्यांचा अमेरिकेतील दोन पोस्ट-डॉक्टरल रिसर्चमध्ये सहभाग राहिला आहे. EON मध्ये त्यांनी कॅन्सर रुग्णांसाठी विविध यंत्रणांद्वारे न्युट्रिशनल केअर उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. ख्यातनाम संशोधक, शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. मुखर्जी म्हणाले, “एस्परर ओन्को न्युट्रिशनमध्ये काम करण्यासाठी आणि उत्तम शास्त्रज्ञांच्या टीमबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यांच्या अनुभवाच्या व ज्ञानाच्या शिदोरीमुळे मलाही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी मोलाचे योगदान देता येईल. EON ने मला ही संधी दिली त्याबद्दल, मी ऋणी आहे. मी कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकणार नाही कदाचित, परंतु या आजाराचा सामना करण्यासाठी अधिक चांगला पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे”.
“भारताला आघाडीचे स्थान मिळवून देण्यासाठी न्युट्रास्युटिकलमधील संशोधनाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे”, असे नमूद करत, एस्परर ओन्को न्युट्रिशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रक्तिम चट्टोपाध्याय यांनी सांगितले, “डॉ. विवेक श्रीवास्तव आणि डॉ.अनुभव मुखर्जी यांच्या निमित्ताने मी एस्परर ओन्को न्युट्रिशनला एक पाऊल आणखी पुढे घेऊन जाणार आहे. ते साकारणार असलेल्या नावीन्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.” ENDS
Be the first to comment on "Esperer Onco Nutrition (EON) Announces Two New Senior Officials Appointments to Strengthen and Lead it’s Cancer Research in India"