अनु मेनन ‘शकुंतला देवी’ चित्रपटच्या होत असलेल्‍या कौतुकाबाबत म्‍हणाल्‍या

WhatsApp Image 2020-07-27 at 13.37.03MUMBAI, 05 AUGUST, 2020 (GPN):

अनु मेनन शकुंतला देवी‘ चित्रपटच्या होत असलेल्‍या कौतुकाबाबत म्‍हणाल्‍या

”दररोज प्रेक्षकांकडून चित्रपट ‘शकुंतला देवी’साठी मिळत असलेले प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आहे. या कौतुकाला अधिक खास करणारी बाब म्‍हणजे आम्‍ही गणित, मातृत्‍व आणि चुका करणारी, पण त्याचा स्विकार न करणा-या महिलेवर आधारित ‘प्रमुख’ विषयावर चित्रपट निर्माण केला. हे सर्व घटक व्‍यावसायिक भारतीय चित्रपटांमध्‍ये कधीच दिसण्‍यात आलेले नाहीत. कुटुंबांनी एकत्र बसून चित्रपट पाहिला आहे, त्यांना चित्रपट आवडला आणि एकमेव ‘मानवी संगणक’ व्‍यक्‍तीबाबत चर्चा करण्‍यासोबत त्‍यांच्‍याबाबत अधिक जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न देखील त्यांनी केला आहे.”

पाहा विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘शकुंतला देवी’ फक्‍त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अनु मेनन ‘शकुंतला देवी’ चित्रपटच्या होत असलेल्‍या कौतुकाबाबत म्‍हणाल्‍या"

Leave a comment

Your email address will not be published.


*